🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑

0
30

🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोनाच्या संकट काळात इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही.

त्यांच्या परीक्षा रद्द कराव्यात. परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पाठवावे.

अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे….⭕

Previous articleकोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार
Next article🛑 ” फायद्याची गोष्ट “…! या तारखेपासून amazon मोठा शाॅपिंग इव्हेंट…! आरध्यापेक्षा कमी किंमतीत वस्तु 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here