🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑

0
21

🛑 *कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर जोगेश्वरी पुर्व येथील तालुका सेवादलाने केले रक्तदान शिबिराचे आयोजन* 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जोगेश्वरी :⭕२६ जुलै २०२० रोजी जोगेश्वरी पूर्व येथील सेवादलाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाचा पाश्वर्भूमीवर रक्ताची मोठी गरज भासत आहे, याची दखल घेऊन सेवादलाने रक्तदान शिबिर आयोजित केले.

या शिबिरात विभागातील नागरिक, युवा पिढी, महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा रक्तदान करून आपले कार्य बजावले. या शिबिरात ४१ बॉटल रक्त गोळा करण्यात आले.

रक्तदान शिबिर आयोजित करणारे जोगेश्वरी तालुका सेवादल अध्यक्ष गजानन लाड व त्यांचे सहकारी लेखराज यादव, लता ताई शिंदे, राजेन्द्र यादव यांनी सर्व रक्तदातांचे आभार मानले….⭕

Previous article🛑 तीन फूट उंचीची जिल्हाधिकारी…..! समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली. 🛑
Next article🛑 राम मंदिर भूमिपूजनासाठी….! १० प्रसिद्ध उद्योगपतींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here