देवळा देवळा तालुक्यात कोरणा रुग्णांची आज विक्रमी वाढ

0
38

देवळा देवळा तालुक्यात कोरणा रुग्णांची आज विक्रमी वाढ
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यात आज 22 कोविंड रुग्णांचे आज विक्रमी नोंद झाले असून देवळा तालुक्यात रुग्णांची शंभर गाठलीआहे त्यामुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली
आज 28 जुलै रोजी 92l आव्हा लप्राप्त झाले असून तालुका प्रशासनाला मिळाले असून 22 पॉझिटिव तर 70 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून
वाखारी 1
सावकी 1 मेशी 1
विठेवाडी 2
खुंटेवाडी 1 नाशिक 2. उमराणा 1
वाजगाव2
देवळा6. लोहनेर2
कापशी3
असे 22 रुग्ण आढळून आल्याचे माहिती तालुका आरोग्य प्रमुख सुभाष मांडगे यांनी दिली
ग्रामीण भागात कोरोना शिरगावकेल्याने चिंतेत भर पडली आहे
देवळा तालुक्यात सध्या 100 रुग्ण असून27 27 रुग्ण बरे झाले असून तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
सध्या स्थिती त70 रुग्ण देवळा. चांदवड नाशिक को वी ड सेंटरला उपचार घेत आहे.

Previous articleपरभणी आरोग्य विभागाने हलगर्जी पणाचे गाठले कळस – एका निरोगी इसमास चुकून बाधित समजून उचलले
Next articleनांदेड जिल्ह्यात आला आज कोरोनाचा महापुर” १३४ बाधितांची भर व ३० रूग्ण बरे तर दहा जणांचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here