कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –

0
24

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, फक्त २८ हजारच घ्यावे ; मा. राजेश टोपे –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
*—————*
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी नसलेल्या लोकांना ही आता कोरोना उपचारांकरिता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याच प्रमाणे, राज्यातील खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्का बाबत देखील राज्याच्या आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, “आता खाजगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बिल आकारताना त्यांच्या बेडचं बिल प्रति दिन ४ हजार प्रमाणे आकारावं व त्यानुसारच रुग्णाचं ७ दिवसांचं बिल हे केवळ २८ हजार इतकंच असेल. या नियमा प्रमाणेच, यापुढे खाजगी रुग्णालयांनी बिल आकारावं, असं राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. ते औरंगाबाद येथे पहाणी दौ-यावर असताना बोलत होते.

Previous article🛑 PUBG, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्याच्या तयारीत सरकार, वाचा लिस्ट 🛑
Next articleबोईसर येथील चित्रालया टेप्स गेट च्या समोरील ct parik petrol pump इथे महावितरणचे 14 हजार वॉल्ट चे पोल पडून थरारक आवाज.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here