*हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*

0
30

 

*हुपरीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात मधे रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात तब्बल १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये विद्यमान नगरसेवक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य काही जणांचा समावेश आहे. एका दिवसात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून समुह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

आज सकाळी १५, दुपारी ६ तर रात्री उशिरा पुन्हा१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले.अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या विद्यमान नगरसेवक तसेच आई-वडील,पत्नी, भावजय त्याबरोबर विठ्ठल मंदिर परिसर,चिटणीस चौक येथील १६ जणांना कोरोनाची बाधा झाली. आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ८२ वर पोहोचली आहे.

Previous articleदेशात अमर अखबर अँथुनी एकत्र राहू नये रावसाहेब दानवेंच्या टिकेला युवा काँग्रेसचे प्रतिउत्तर.*
Next articleपुणे २२ जुलै🥃🥃⭕ ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕🥃🥃
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here