देवळा:- गोदावरी हॉटेल जवळ काळी-पिवळी आणि छोटा हत्ती मध्ये भीषण अपघात

0
77

दि.१८/७/२०२०
भिला आहेर
देवळा:- गोदावरी हॉटेल जवळ काळी-पिवळी आणि छोटा हत्ती मध्ये भीषण अपघात

एम एच ४१ इ ५१२४ या क्रमांकाची काळी पिवळी गाडी देवळ्याहुन नाशिकच्या दिशेने जात असताना समोरून येणारा एम एच ४१ ए यु २३९० छोटा हत्ती या दोघा गाडींमध्ये गोदावरी हॉटेल जवळील विठ्ठल मंदिराजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.
जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीमध्ये बागलाण तालुक्यातील खालचे टेम्भे,लखमापूर,सटाणा,निंबोळा,नगर देवळा येथील असल्याचे समजते.

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर” ९४ बाधितांची भर तर आज ७ व्यक्ती बरे व एकाचा मृत्यू –
Next article🛑 मी खा.विनायक राऊत यांचा मुलगा आहे…! तुला मी सोडणार नाही…! मुलाने पोलिसांना दिली धमकी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here