मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
32

🛑 अभिनेत्री रेखा यांचा बंगला पालिकेकडून सील; सुरक्ष रक्षक निघाला कोरोना पॉझिटिव्ह 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे बँडस्टँड जवळ रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ नावाचा बंगला आहे. याआधी दिग्दर्शक करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रेखा यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक होते. त्यापैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.⭕

Previous article🛑 अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली, नानावटी रुग्णालयात दाखल 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next articleइचलकरंजी ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज* .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here