*होमगार्ड मधून पोलीस भरती करण्यासाठी मुख्यमंत्रीना निवेदन ंअरुण शिरोळे**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

0
33

**होमगार्ड मधून पोलीस भरती करण्यासाठी मुख्यमंत्रीना निवेदन ंअरुण शिरोळे**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
महाराष्टातील होमगार्ड यांना पोलिस शिपाई जागेवर नियुक्ति करावी आशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मेलद्वारे
श्री अरुण दादा शिरोळे सदस्य अशासकीय सल्लागार समिती होमगार्ड विभाग नाशिक जिल्हा व जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक यांनी केली आहे.

या निवेदनात
महाराष्टातील होमगार्ड यांची भरती पोलिस भरती सारखीच घेतली जाते व रात्री अपरात्री पोलिसांचे सर्व कर्तव्य होमगार्ड पार पाडत आसतात मात्र यांना रोजंदारीने काम करावे लागते ते पण कायम बंदोबस्त दीला जात नाही इतर दिवस इतरत्र कामाला जावे लागते महाराष्टातील कोणत्याही शासनाने होमगार्ड यांना न्याय दीलेला नाही
तरी सध्या महाराष्ट्रत होणारी पोलिस भरती यात होमगार्ड यांचा समावेश करण्यात याव व या लोकांची आनेक दीवसापासुन आसलेल्या मागणीची दखल घेऊन होमगार्ड यांना सरळ पोलिस शिपाई पदावर घेण्यात यावे अशी आग्रहाची विनंती अरुण दादा शिरोळे यांनी मुख्यमंत्री यांना दीलेल्या निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here