*🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑 *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*  

0
40

*🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑

*मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरांमधील पुजारी मळा परिसरातील कोरोना ने एकाचा मृत्यू झाला त्याचा शहरातील आय. जी .एम .हॉस्पिटल मध्ये काल रात्री मृत्यू झाला होता.
पुजारी मळ्यातील परिसरातील त्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाने घेतले ताब्यात.
आता शहराची कोरोना मुळे मृत्युसंख्या 7 वर गेली आहे .
इचलकरंजी पॉझिटिव्ह एकूण संख्या पोचली 85 वर गेली .
तर इचलकरंजी शहरातील 18 पेशंट बरे होऊन घरी परतले .
नागरिकांनी घराबाहेर पडू नये नगरपालिका प्रशासनाच्या वतिने आवाहन .

Previous articleकोल्हापुर ब्रेकिंग* *आजअखेर 763 जणांना डिस्चार्ज* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज
Next articleभारतीय बौद्ध महासभा नासिक जिल्हा पूर्व* मालेगांव ( प्रमोद पवार वृतसंपादक युवा मराठा न्युज)-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here