कोल्हापुर ब्रेकिंग* *आजअखेर 763 जणांना डिस्चार्ज* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज

0
125

*कोल्हापुर ब्रेकिंग*
*आजअखेर 763 जणांना डिस्चार्ज*

*मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*
कोल्हापूर,दि. 7 :: 291 प्राप्त अहवालापैकी 261 निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर 1 अहवाल नाकारण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1012 पॉझीटिव्हपैकी 763 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 234 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 29 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, चंदगड-3, गडहिंग्लज-1, हातकणंगले-1, करवीर-6, शिरोळ-3, नगरपरिषद क्षेत्रातील -12 आणि इतर जिल्ह्यातील 1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 94, भुदरगड- 77, चंदगड- 117, गडहिंग्लज- 113, गगनबावडा- 7, हातकणंगले- 19, कागल- 58, करवीर- 36, पन्हाळा- 29, राधानगरी- 73, शाहूवाडी- 187, शिरोळ- 15, नगरपरिषद क्षेत्र- 107, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-59 असे एकूण 991 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, सातारा-2, रत्नागिरी-1, कर्नाटक-7, आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 21 असे मिळून एकूण 1012 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 1012 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 763 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 234 इतकी आहे.

Previous article
Next article*🛑इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*🛑 *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* *न्यूज*  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here