युवा मराठा न्युजच्या बातमीचा दणका* *साल्हेरला विजेचे पोल रोहित्र तात्काळ दुरुस्ती* *साल्हेर,(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज)*

0
41

*युवा मराठा न्युजच्या बातमीचा दणका* *साल्हेरला विजेचे पोल रोहित्र तात्काळ दुरुस्ती*
*साल्हेर,(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज)*
काल सोमवार दिनांक ६ जुलै रोजी युवा मराठा न्युजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात साल्हेर या आदिवासी भागातील विजेचा खेळखंडोबा विजेचे पोल,तारा रोहित्र वादळात झाले खराब अशा आशयाचे वृत प्रक्षेपित होताच
काल तात्काळ विज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी साल्हेर भागातील तुटलेल्या विद्युत तारा, विजेचे पोल,रोहित्र दुरुस्ती करुन त्यात सुधारणा केली.आणि विजपुरवठा पुर्ववत सुरळीतपणे केला.याकामी विज मंडळाचे कर्मचारी रौंदळ वायरमन यांनी हि कामगिरी तात्काळ पुर्ण केली.त्यामुळे युवा मराठा न्युजचे या आदिवासी भागात विशेष कौतुक होत असून युवा मराठा न्युजच्या बातमीमुळे न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here