दहिवडला शाळेत जलकुंभ भुमिपुजन समारंभ संपन्न* (युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)

0
203

*दहिवडला शाळेत जलकुंभ भुमिपुजन समारंभ संपन्न*

(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)
आज बुधवार दि. ०१/०७/२०२०
सकाळी ०९ – ३० वा.जि.प.प्राथ.शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक येथे माजी केंद्र प्रमुख कवी लेखक सामा.कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण श्री.वा.गं.सोनवणे यांचे देणगीतून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याहेतुने जलकुंभ निर्मितीचे संकल्पनान्वये जलकुंभाचा भुमिपुजन सोहळा पार पडला.
सदर प्रसंगी सरपंच आदिनाथ ठाकुर शा.व्य.स.अध्यक्ष मंगल देवरे श्री.वा.गं.सोनवणे राहूल आबा सोनवणे कॄष्णा पवार प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर पुंजाराम देवरे द्वारकाधिश देवरे काॅन्ट्रेक्टर गोरख पाटणकर जि प शाळा दहिवड मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here