आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

0
122

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला या आंदोलनात शहरातील महिला व जेष्ठ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला पवारांविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांचा निषेध व्यक्त करीत पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष रंजन ठाकरे अर्जुन टिळे यांनी केले

Previous article
Next article*मराठा क्रांती मोर्चा आयोजित* *मराठा आरक्षण चर्चा सत्र* 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज https://us02web.zoom.us/j/3330110333?pwd=YW5zQm5DYnZURzFmd2QycmRBNnkvdz09 )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here