पुणेत आणखी एका जोडप्याची आत्महत्या पुणे,(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-पुणे २१ जून २०२०

0
35

सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

     पुणेत आणखी एका जोडप्याची आत्महत्या पुणे २१ जून २०२० पुण्यात आणखीन एका जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या पुणे शहरात नेपाळी जोडप्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २१ जून रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली ही घटना रास्ता पेठ पुणे येथे घडली पतीने गळफास घेतलेली पाहून पत्नीनेही मृत्यूला कवटाळले दरम्यान शहरात मागील तीन दिवसातील आत्महत्येची ही सहावी घटना आहे मयत सुरज सोनी वय २७रा पद्मजा पार्क विश्राम सोसायटी रास्ता पेठ पुणे मयत अरुण सोनी वय २२ रस्ता पेठ पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज हा चार महिन्यापूर्वीच सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागला होता तो सोसायटीच्या आवारात पत्नी आणि मेहुण्या सोबत राहत होता सकाळी नऊच्या सुमारास सोसायटीच्या सदस्यांनी सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर दोघेही पती-पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्यामुळे पोलीस याची चौकशी करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here