*अभिनेता सुशांत सिंग राजपुतने केली आत्महत्या, राहत्या घरात लावला गळफास*

0
42

🛑 अभिनेता सुशांत सिंग राजपुतने केली आत्महत्या, राहत्या घरात लावला गळफास 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 जून : ⭕ बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड विश्वातील अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली असून सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. ही घटना समजताच या घटनेच्या तपासासाठी या अभिनेत्याच्या घरी मुंबई पोलिस दाखल झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना या घटनेबद्दल फोन करून याबाबत माहिती दिली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.⭕

Previous articleदहिवडला पुन्हा बिबटयाचा धुमाकूळ आज रविवारी परत एक गो-हा ठार*
Next articleसुशांत सिंग राजपूतने संपवली आयुष्याची ‘इनिंग’!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here