पेठ वडगांव मराठा नगर मध्ये* *शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

0
43

*पेठ वडगांव मराठा नगर मध्ये* *शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.*
कोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहरामध्ये मराठा नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सद्ध्या लाॅकडाॅऊन असलेने रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करता येत नसल्याने आप आपल्या गावामध्ये छोट्या प्रमाणात का असेना पण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा युवा पिढी करत आहेत.
मराठा नगर मधील युवा उद्योजक विशाल सादळे,सचिन सलगर, कार्तिक डेकोरेशन चे युवा उद्योजक किरण पाटील, सोनू शिंदे, पृथ्वीराज पाटील, सुशांत पाटील, मनोज कोठारी,ओंकार पाटील, शिवम वडींगेकर,देवराज गंथडे, हर्षवर्धन मांगलेकर, गार्गी शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Previous articleबाप रे बाप” बाप लेकाच्या आंगावर घातली जेसीबी बाप जागीच ठार
Next articleकोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here