हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*

0
49

*हातकणंगले तालुक्यातील पेठ* *वडगांव शहराचे माजी* *उपनगराध्यक्षांचे दुःखद निधन .*
कोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
*वडगांव नगर पालिकेचे माजी* *उपनगराध्यक्ष तथा जयभवानी* *पतसंस्थेचे चेअरमन, शाहु शिक्षण* *प्रसारक सेवा मंडळाचे* *संचालक राजन नेमिनाथ शेटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यादव* *पॅनेलचे निष्ठावंत* *सच्चा कार्यकर्ता हरपला.*युवा मराठा न्युज परिवाराची भावपुर्ण श्रध्दांजली..!!

Previous articleनांदेड येथे दिवस भरात ७ कोव्हिड रुग्णांची भर, तरआत्ता पर्यंत १२६ रूग्ण बरे होऊन घरी परतले
Next articleशेवटी हरली माणुसकी तिच्यासमोर आणी तीच्या गर्भासमोर काय चुकल होते तीचे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here