नाशिक येवला तालुक्यातील अंदरसुल ला निसर्ग वादळाचा तडाखा

0
34

*Breaking*
*नाशिक येवला तालुक्यातील अंदरसुल ला निसर्ग वादळाचा तडाखा* येवला,(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान तसेच परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले त्यात त्यांचे सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाले

Previous articleकोल्हापुर जिल्ह्यात आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज
Next article‘निसर्ग’चा फटका! मुंबई विमानतळ सात वाजेपर्यंत बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here