शेतीच्या बांधांवर जाऊन आमदारांनी केली पाहणी

0
40

*शेतीच्या बांधांवर जाऊन आमदारांनी केली पाहणी.*

हातकणंगले तालुक्यातील सावर्डे, लाटवडे परिसरात मान्सून पूर्व गारांसह वादळी अतिवृष्टी झालेमुळे उसाची शेती, घरे, कोंबड्या शेड, व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. हातकणंगले तालुक्याचे विद्यमान *आमदार राजूबाबा आवळे* साहेबानी समंधित शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. व जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सर्कल गर्जे साहेब , तलाठी, तालुका कृषी अधिकारी गोरेसाहेब , कृषी तज्ज्ञ साहेब, तसेच उपाध्यक्ष बबन दादा पाटील, अमर पाटील, चेतन चव्हाण, सरपंच, सदस्य इतर मान्यवर, भागातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमदार साहेबांच्या प्रत्यक्ष भेटी मुळे सावर्डे लाटवडे भागात समाधान व्यक्त केले जात आहे.

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज कोल्हापूर*

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना मिळणार – महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय
Next articleवादळी पावसाने प. महाराष्ट्राला झोडपले; पुण्यात घरांमध्ये शिरले पाणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here