निमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम

0
34

*निमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम*
निमगांव,(पवन बागुल प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर निमगांव ता,मालेगांव येथे मालेगांवच्या एकता मंडळाच्या वतीने व नगरसेवक सुनील आबा गायकवाड यांच्या संकल्पनेतून होमियोपँथिक गोळ्यांचे निमगांवकराना वाटप करण्यात आले.
यावेळी मुन्ना अहिरे,नगरसेवक सुनील गायकवाड,सरपंच सौ.सुनंदा बळीराम अहिरे,उपसरपंच साहेबराव पर्बत हिरे, ग्रामसेवक कदम व ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleसिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला
Next articleसर्वसामान्यांच्या ‘लालपरी’चा आज वाढदिवस, महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटीची रंजक कहाणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here