समाजसेवक शेखर शेरे यांनी विभागात केले असैनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

0
33

🛑 समाजसेवक शेखर शेरे यांनी विभागात केले असैनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप 🛑
मुंबई ⭕( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कांदिवलीत⭕ पुर्व विभागातील नरसी पाडा,संभाजी नगर आणि जानु पाडा येथे समाजसेवक शेखर शेरे यांच्यातर्फे
आर्सेनिक अल्बम गोळ्याचे मोफत वाटप.

दिनांक २८ मे २०२० रोजी
*समाजसेवक शेखर शेरे* यांच्यातर्फे आयुष मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या *आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथीक औषध हे जानुपाडा, संभाजीनगर, नवदुर्गा मंदिर परिसर,नरसी वाडी तसेच सरस्वती चाळ येथील परिसरा मधे विभागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती* वाढावी या हेतूने घरोघरी जाऊन *१००० गोळ्यांचे* मोफत वाटप करण्यात आले……..

Previous articleबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
Next article२जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here