सटाणा शहरातील पारलेचे एजन्ट राधेश्याम एजन्सीवर आज अजमिर सौंदाणे येथील जगदीश रामदास बधान यांनी गुन्हा दाखल केला आहे*.

0
26

*सटाणा शहरातील पारलेचे एजन्ट राधेश्याम एजन्सीवर आज अजमिर सौंदाणे येथील जगदीश रामदास बधान यांनी गुन्हा दाखल
केला आहे*.सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
पारलेची मागणी केल्यावर इतर कंपनीचा माल घ्या तरच पारले मिळेल असा फंडा वापरणार्‍या
ह्या एजन्ट विरोधात तालुक्यातील बहुतेक किरकोळ दुकानदारांच्या
मनात गदगद होत होती. शेवटी आज ह्या परिस्थितीच्या विरोधात जगदीश बधान यांनी आवाज उठवला. सुरूवातीला पारलेची मागणी केल्यावर पारले मिळणार नाही! तुला काय करायचे ते कर
आम्ही कोणाला घाबरत नाही यावरुन झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर शेवटी
हात घाईवर येऊन शिवीगाळपर्यंत पोचले . शेवटी जगधीश बधान यांनी सटाणा पोलीसांत
राधेश्याम एजन्सीविरोधात गुन्हा दाखल केला. काही वेळातच दोघेही ततार बंधूंना अटक केली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस करत आहेत.

Previous articleबालेवाडीतील वाईन शॉपच्या मालकाला कोरोनाची लागण⭕
Next articleनागठाणा येथील शिवाचार्य महाराज व अन्य एकाच्या क्रूर हत्या प्रकरण घटनेतील आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here