जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह* *शाहूवाडीत सर्वाधिक 89*

0
48

*जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह*
*शाहूवाडीत सर्वाधिक 89*
*-डॉ. बी. सी. केम्पी पाटील*

*कोल्हापूर,दि. 23 : ( मोहन शिंदे,ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )-आज सायंकाळी 7 वाजता 829 प्राप्त अहवालापैकी 17 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 1 नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 89 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.*
आज दिवसभरात आलेल्या 17 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-2, भुदरगड-8, शाहूवाडी-7 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 15, भुदरगड- 32, चंदगड- 18, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 5, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 15, राधानगरी- 42, शाहूवाडी- 89, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274 आणि पुणे -1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

Previous articleधक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आज दिवसभरात 9 रुग्णांची भर, यात एका 6 वर्षीय चिमुकलीलाही कोरोनाची बाधा*
Next articleदेशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार! इमाम बुखारींनी केली घोषणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here