पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!

0
38
  • पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!
  • कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगंले तालुक्यातल्या पेठ वडगांवच्या बळवंतराव यादव रुग्णालयास आज आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.व प्रशासनाने कोरोना बाबत गांभिर्याने उपाययोजना अंमलात आणाव्यात यासाठी मार्गदर्शनपर सुचनाही यावेळी आमदार आवळे यांनी संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना केल्यात.
Previous articleलाँकडाऊन दरम्यान पुर्ण पगार देण्याचे आदेश सरकारनेघेतले मागे, लाखो कामगारांना धक्का!
Next articleसोयगांव मार्कटमध्ये टाकलेल्या छाप्यात १३ लाखाचा गुटखा जप्त*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here