लग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस.

0
47
  1. ⭕ लग्नाच्या खर्चातून ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस. ⭕
    पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

    खडकवासला : विधानसभा मतदारसंघातील अभिषेक कवडे यांनी साधेपणाने लग्न करीत ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.लग्नाच्या या कार्यक्रमातच या रक्कमेचा चेक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे महापालिकेतील नगरसेवक सचिन दोडके यांच्याकडे दिला.त्यांनी केलेली ही मदत अतिशय मोलाची आहे.

    लग्नाच्या खर्चातून कोरोनाग्रस्तांसाठी देणगी दिल्याबद्दल श्री कवडे यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे जावे यासाठी हार्दिक शुभेच्छा.

Previous articleलोणवाडे गावातही कोरोनाचा शिरकाव,एकाच कुटूंबातील पंधरा जण केलेत क्वारंटाईन ….!!*
Next articleलाँकडाऊन दरम्यान पुर्ण पगार देण्याचे आदेश सरकारनेघेतले मागे, लाखो कामगारांना धक्का!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here