निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले

0
31
  • ⭕ निलेश राणे आदित्य ठाकरेंवर घसरले ⭕

    पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )पुणे : कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेले आदित्य ठाकरे यांना प्रोटोकॉल कळत नाही. त्यांना प्रोटोकॉल कुणीतरी समजावून सांगा, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. यांना कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही, बालिश बुद्धीचे आहेत, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. आमदार रोहीत पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी दुसरे ट्विट करून आदित्य ठाकरे यांनाही लक्ष केले आहे.

    राज्यातील साखर उद्योगासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे केलेली मागणी. त्यावर राणे यांनी केलेले ट्विट. त्याला रोहीत पवार यांनी दिलेले उत्तर आणि त्यावर एकेरीवर येत राणे यांनी पुन्हा दिलेले उत्तर या साऱ्या चर्चात आदित्य ठाकरे यांच्यावरही नीलेश राणे यांनी एकेरीवर येत टीका केली आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ८ नवनिर्वाचित आमदार घेणार आज दुपारी १ वाजता शपथ !
Next articleसोशल डिस्टनिंग पाळत मालेगांवात साधेपणाने पार पडला लग्नसमारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here