मुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक

0
57

⭕ ब्रेकिंग.
मुंबई : बेस्ट उपक्रम सेवा नियमित कार्यरत राहणार महाव्यवस्थापक
मुंबई ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई शहरात संचारबंदी लागू असताना बेस्ट कोविड-१९ बाधित रुग्णांवरील उपचार करीता डॉक्टर्स ,नर्स,पोलिस आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांकरीता अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रवासी सेवा दि.१८/५/२०२०पासुन नियमित कार्यरत केलेली आहे
याची नोंद अत्यावश्यक सेवेतील सर्व घटकांनी घ्यावी.
असे महाव्यवस्थापक श्री.सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट उपक्रम यांनी केली आहे.

Previous articleलाँकडाऊन ४.० महाराष्ट्रात काय सुरू आणि काय बंद जाणुन घ्या !
Next articleदेगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here