खास. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

0
83

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220114-WA0068.jpg

खास. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खासदार अशोक नेते यांनी आज दि. 14 जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र 5 मध्ये बैठक घेतली व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली व निवडणूकीच्या हालचाली बाबत माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, महिला आघाडी च्या ज्येष्ठ नेत्या ताराबाई कोटांगले, तालुका महामंत्री विजय कुमरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, महादेव गणोरकर, अनंत साळवे, वार्ड क्र. 5 चे अधिकृत उमेदवार राजेंद्र श्रीपदवार, गणवीर गजपुरे, चांगदेव करकाडे, बाळू उंदिरवाडे, युवा नेते सारंग साळवे, प्रकाश मारभते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

Previous articleवानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द
Next articleनववर्षाच्या पर्वावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी भरविणार जनता तक्रार दरबार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here