धामणगाव येथील दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

0
132

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211130-WA0028.jpg

धामणगाव येथील दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
तालुक्यातील मौजे धामणगाव येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ संघटनेच्या शाखेचे अनावरण महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक आदरणीय चंपतराव पाटील डाकोरे व धामणगाव नगरीचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले व मुखेड चे तालुका अध्यक्ष नागोराव बंडे पाटील तालुका सचिव हनुमंत शेळके धामणगावकर
व प्रमुख पाहुणे ग्रामसेवक गजले साहेब, उपसरपंच विकास पाटील ताटे, ग्रामपंचायत सदस्य फारुख पटेल ,तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील मुंडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी पाटील ताटे, मियाॅजानी बेग, बाबुराव गंगाराम सोनकांबळे, बेग सर, बाबुराव पाटील हेळगिरे , संभाजी पांचाळ
दिव्यांग सदस्य
शाखाप्रमुख दुर्गाजी दाबनवाड , उपशाखाप्रमुख संतोष पाटील हेळगिरे शाखा सचिव माधव पाटील वानोळे, कोषाध्यक्ष श्रीपत सोनकांबळे, महिला अध्यक्ष वर्षा ताटे, उपाध्यक्ष मालनबी पटेल, शाखा सचिव अंकिता वडजे, अरुणा तोटरे , खाजा पटेल, मानसिंग पाटील वडजे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here