कोल्हापूर जिल्ह्यातील एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

0
292

राजेंद्र पाटील राऊत

20211112_064336.jpg

कोल्हापूर जिल्ह्यातील एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

कोल्हापूर ( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाची सेवा ठप्प आहे याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा आगारातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंत राज्यभरातील 900 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here