बेमूदत उपोषण जळगांव जामोद आगार बूलडाणा विभाग संयूक्तत कृती समितीतर्फ एस. टी कामगारांचे 27 आँक्टोबर 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सूरू होत असलेल्या उपोषणातील प्रमुख मागण्या

0
85

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211028-WA0025.jpg

बेमूदत उपोषण जळगांव जामोद आगार बूलडाणा विभाग संयूक्तत कृती समितीतर्फ एस. टी कामगारांचे 27 आँक्टोबर 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सूरू होत असलेल्या उपोषणातील प्रमुख मागण्या
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज नेटवर्क बुलढाणा
थकित महागाई भत्ता मिळलाच पाहीजे
दिवाळी बोनस पंधरा हजार मिळलेच पाहीजे
सर्व कामगारांना ग्रेड पे ची रक्कम मिळालीच पाहीजे
4849 कोटी मधील शिल्लक असलेले 1854 कोटी रक्कम कामगारांना मिळालीच पाहीजे
न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमीत वेतन मिळालेच पाहीजे
कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन मिळालेच पाहीजे
ठरल्याप्रमाणे वार्षीक वेतन वाढीचा दर 2 ऐवजी 3 टक्याने वाढवून मिळालाच पाहीजे
दिवाळी पूर्वी कामगारांना आर्थीक लाभ मिळालाच पाहीजे
वाढीव घरभाडे 8,16,24,च्या दराने मिळालेच पाहीजे
सर्व सण उचल 12500रूपये मिळालीच पाहीजे
2016दे 2020 चे आर्थिक लाभ सर्व सेवानिवृत व सेवेतील कामगारांना मिळालेच पाहिजेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here