सटाणा -देवळा रस्त्यावर अपघात दुचाकीस्वाराला कट मारुन केले जखमी

0
196

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211022-WA0052.jpg

सटाणा -देवळा रस्त्यावर अपघात दुचाकीस्वाराला कट मारुन केले जखमी

सटाणा,(नयन रामचंद्र शिवदे ग्रामीण विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिकच्या सटाणा तालुक्यातील सटाणा देवळा महामार्गावरील ठेंगोडा गावापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणावर मोटरसायकल क्रमांक एम,एच.१५ डब्लू ७८१० हा मोटरसायकलस्वार सटाणाकडून येत असताना त्याला अज्ञात वाहन चालकाने कट मारल्याने सदरचा मोटरसायकलस्वार गंभीररित्या जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडल्याने ठेंगोडा ग्रामस्थांनी सोजन्य व सहकार्य दाखवित त्यास अगोदर सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्याकामी मदत केली आहे.सदर व्यक्तीची ओळख पटत नसली तरी आपघातग्रस्त जखमी व्यक्तीस मदत केल्याने ठेंगोडा ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात बचत गटाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
Next articleटोपे साहेबांनी पुन्हा विद्यार्थीना टोपी घातली ! न्यासा’वर मेहेरनजर का? आरोग्य विभाग भरतीt पुन्हा गोंधळ….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here