बुलढाणा जिल्ह्यात बचत गटाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211021-WA0029.jpg

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण- २०२१ या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायत मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा जिल्हा परीषद अध्यक्षा, मा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) जिल्हा परीषद बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली”एक दिवस जिल्ह्यासाठी” या उपक्रमाव्दारे पंचायत समिती संग्रामपूर मधील ग्रामपंचायत वानखेड मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया मोबाईल एप्लीकेशन द्वारे नोंदविण्यात आल्या यावेळी उपस्थित मा सरपंच,श्रीमती मंगलाताई रंगभाल मा उपसरपंच राजेश पाखरे, मा ग्रामपंचायत सदस्य मैनाताई आमझरे शिवाजी आमझरे विलास भगत वनिता लोनाग्रे अनिल भारसाकळे दीपक इंगळे विलास हागे उषा इंगळे लिपिक हागे, समूह समन्वयक श्री सुभाष इंगळे यांनी मार्गदर्शन केले उपस्थीत समुह समन्वयक प्रशांत काळे आणि सम्पर्क अधिकारी श्री गौतम मारोडे सर रोजगारसेवक सचिन सांगळे
अंगणवाडी सेविका सौ दामधर ,राऊत ,बंड, पिजरकर, आंबूस्कर ,गहलोत आशा सौ डबलकर मदतनीस सौ अमृतकर

बचतगट सौ सापधारे, सौ जोंधेकर
संघनक परिचालक सौ येणकर
ग्रा प कर्मचारी मेहंगे खान्देतोड पारिसे
प्रा मुलाची शाळा मारोडे सर मुंडे सर घोगरे सर कन्या शाळा चे सुसत्कर सर
इत्यादी उपस्थित होते

Previous articleरिपाई (आ) च्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध निवेदन मा.जिल्हाधिकारी, पालघर यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले.
Next articleसटाणा -देवळा रस्त्यावर अपघात दुचाकीस्वाराला कट मारुन केले जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here