मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नामदेव यलकटवार तर सचिव अनिल कांबळे तसेच कोषाध्यक्षपदी चरणसिंह चौहान यांची बिनविरोध निवड.

0
86

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211018-WA0065.jpg

मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नामदेव यलकटवार तर सचिव अनिल कांबळे तसेच कोषाध्यक्षपदी चरणसिंह चौहान यांची बिनविरोध निवड.
—————————————————————-  नांदेड,    (मनोज बिरादार  ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड : मुखेड तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सुनील पौळकर यांचा मागील दोन वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने दि.१७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार प्रा.यशवंत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी कॉम्प्लेक्स येथे एक विशेष बैठक आयोजित करून नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
अध्यक्ष-नामदेव यलकटवार, कार्याध्यक्ष -गंगाधर चामलवाड(मुक्रमाबाद), उपाध्यक्ष – विनोद आपटे (मुक्रमाबाद),उपाध्यक्ष – गणेश जाधव (बाऱ्हाळी),उपाध्यक्ष -विजय पांपटवार (जांब),सचिव-अनिल कांबळे,संघटक -साईनाथ कोडगीरे, कोषाध्यक्ष -चरणसिंह चौहान, सहसचिव -संतोष बेळगे,सहसंघटक -रणजीत जामखेडकर,सहकोषाध्यक्ष -शादुल होनवडजकर,प्रसिद्धीप्रमुख – बालाजी शिंदे उंद्रीकर (लोकमत जाहूर) सल्लागार -प्रा.यशवंत बोडके,शिवाजी कोनापुरे,किशोरसिंह चौहान, अॅड.सुनील पौळकर,किशोर संगेवार,अविनाश देशमुख कार्यकारिणी सदस्य- दयानंद कानगुले,सदस्य – नवनाथ भद्रे,संजय दमकोंडवार,(मुक्रमाबाद) उत्तम वाडीकर (बाऱ्हाळी),दत्तात्रय टिपणे(बाऱ्हाळी),माधव वारे (जांब),मनोज बिरादार उंद्रीकर (युवा मराठा न्यूज मुखेड).विठ्ठल येवते (येवती),निलेश डांगे,दत्ता येवले आदींची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleवाखारी ते देवळा बससेवा सुरु ग्रामस्थांच्या .. मागणीला सुयश
Next articleचिकट गाव येथे, दुर्गा देवीचे विसर्जन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here