सांगलीत महिलेचा गळा दाबून खून, मानलेल्या पतीला अटक

0
54

राजेंद्र पाटील राऊत

murder_1_2254377_835x547-m.jpg

सांगलीत महिलेचा गळा दाबून खून, मानलेल्या पतीला अटक
सांगली,(शरद चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
येथील गोकुळ नगरमध्ये काली उर्फ काजल मोहन गुदररावत या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी संबंधित महिलेचा मानलेला पती जुबेद अब्दुलवाहिद सवार (वय 30, रा. सध्या खानभाग )या संशयितास अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी सांगितले सोमवारी रात्री उशिरा काजल आणि जुबेद यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यात रागाच्या भरात त्याने काजलचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला.

जत : उमदी जवळील अपघातात एक जण ठार, दोघे जखमी

उमदी (ता. जत) येथे कोडग वस्तीजवळ दोन मोटरसायकल स्वरांना वेगाने जाणाऱ्या बोलोरा गाडीने धडक दिल्याने एक ठार झाला आहे व दोघेजण जखमी झाले आहेत. विराज विनायक कोडग (वय. ९ ) (रा.उमदी ) हा अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.शिवाजी लक्ष्मण कोडग व स्नेहल शिवाजी कोडग हे दोघेजण अपघातात जखमी झाले आहेत.
——————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here