पुण्यात अल्पवयीन कब्बडीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या..! महाराष्ट्र हादरला,अजिदादांनी दिसले कारवाईचे आदेश….?

0
49

राजेंद्र पाटील राऊत

20211013_135646.jpg

 

पुण्यात अल्पवयीन कब्बडीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या..! महाराष्ट्र हादरला,अजिदादांनी दिसले कारवाईचे आदेश….?

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल)

पुण्यामध्ये पुण्यात अल्पवयीन कब्बडीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्याझाल्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस पथकाने मुख्य संशयीत आरोपी ऋषिकेश चंदकांत भागवत व इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून या तरुणाने या मुलीची गळा चिरून हत्या केली आहे त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले उप अजित पवार..?
“पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात खेळाच्या मैदानात मुलीची अशी गळा चिरून हत्या होण हे गंभीर बाब आहे. समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी
गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या कब्बडीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुळेची अशी हत्या होण हे सगळ्यांसाठी शरमेची बाब आहे.”

परंतु अशा घटना वारंवार मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात होत आहेत त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here