शंभू राजे युवा प्रतिष्ठान लोहा तालुक्याची कार्यकारणी बैठक तसेच रक्त दान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.

0
124

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211012-WA0031.jpg

शंभू राजे युवा प्रतिष्ठान लोहा तालुक्याची कार्यकारणी बैठक तसेच रक्त दान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका येथे शंभूराजे युवा प्रतिष्ठानची बैठक संपन्न या कार्यक्रमास प्रामुख्याने शंभूराजे युवा प्रतिष्ठान मार्गदर्शक राजेंद्र सिंग जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष नागेश टोकलवाड यांच्या हस्ते शंभूराजे युवा प्रतिष्ठान लोहा तालुका अध्यक्ष नामदेव ईदूलवड , तालुकाउपाध्यक्ष पदी नवनाथ ईदूलवड ची नियुक्ती करण्यात आली यावेळी मारोती नरवड,विठ्ठल टोकलवड,रामदास पंदीकोंडलवाड,रामेश्वर राबवड,गजानन ईदूलवड, दिगंबर शिंदे,वामन नरवड, आकाश ईदूलवड, शंभूराजे युवा प्रतिष्ठान चे जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी रक्तदान केले. यात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here