पेठ वडगाव स्वीकृत नगरसेवक पदी सागर भोसले यांची निवड

0
43

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211008-WA0034.jpg

पेठ वडगाव स्वीकृत नगरसेवक पदी सागर भोसले यांची निवड

कोल्हापूर: (राहुल शिंदे) पेठ वडगाव नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य दशरथ पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यास अनुसरून युवक क्रांती महाआघाडीच्या गटनेत्या श्रीमती प्रविता सालपे यांनी तहसीलदार हातकणंगले यांचेकडे नामनिर्देशित सदस्य छाननीसाठी सागर जयसिंग भोसले यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला व तो मंजूर करण्यात आला शुक्रवारी सकाळी 11 वाजता सागर भोसले यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली यादरम्यान अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहन लाल माळी, गटनेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष कालिदास धनवडे, नगरसेवक संदीप पाटील, संतोष गाताडे, शरद पाटील, संतोष चव्हाण, नगरसेविका सुनिता पोळ, सावित्री घोटणे, शबनम मोमिन, नम्रता ताईगडे, अलका गुरव मैमुन कवठेकर इत्यादी ऑनलाइन द्वारे सहभागी होते.

Previous articleवाखारी येथे मुसळधार पावसाची हजेरी चिंचबारी घाटात दरड कोसळण्याने वाहतुकीस अडथळा
Next articleचारठाणा येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here