माजी सैनिक जगन्नाथ ढोले यांचे निधन

0
272

राजेंद्र पाटील राऊत

20211006_203617.jpg

माजी सैनिक जगन्नाथ ढोले यांचे निधन                 नाशिक,चंचल पवार विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क                                                                     रंजाने तालुका शिंदखेडा येथील माजी सैनिक जगन्नाथ भिला ढोले यांचे आज पहाटे 2.30 वाजता अटॅक ने दुःखद निधन झाले. गावातील माजी सैनिक व त्यांचे शिष्य दोन्ही भाऊ जिजाबराव पाटील व सुरेश पाटील दोघे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. आपल्या गुरूला श्रद्धांजली देण्यासाठी मेडल लावून आपल्या गावी माजी सैनिक ढोले याना श्रद्धांजली देण्यासाठी पोचले. संपूर्ण गाव दोघे माजी सैनिकांनी पुष्पहार मिल्ट्रीच्या पद्धतीने वाहून श्रद्धांजली दिली त्यावेळी संपूर्ण गाव परिसर फौजी नाना अमर रहे अमर रहे च्या घोषणांनी दणाणून गेला. संपूर्ण गावभर देशभक्ती गीत वाजवत आणि अमर रहे च्या घोषणांनी देशभक्ती वातावरणात माजी सैनिक ढोले यांना अंतिम निरोप देण्यात आला.

Previous articleयावर्षीही राज्यात गणपती नंतर आता गरब्यावरही निर्बंध?
Next articleतलवाडा घाट ते शिऊर बंगला महामार्ग लवकर दुरुस्त करा. अन्यथा तिव्र आंदोलन . छावा संघटना. —————————————-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here