नारशिंगे येथे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेने रक्तदान करुन गणेशोत्सवाची दिली अनोखी भेट रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 🛑

0
155

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210913-WA0040.jpg

🛑 नारशिंगे येथे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेने रक्तदान करुन गणेशोत्सवाची दिली अनोखी भेट रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕ श्री. गणेशोत्सवाचे औचित्त साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नारशिंगे येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे डॉ.गवांडे सर, सौ. योगिता सावंत मँडम, जयश्री मँडम, डॉ. श्रद्धा मँडम, श्री. कृष्णा मकवाना आणी संदिप वाडेकर सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामिण पोलिस ठाणे चे कॉन्स्टेबल श्री. जोशी साहेब, ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री. विश्राम पानगले, सौ. सुहानी कुल्ये ( सरपंच), श्री. महेश देसाई (उप सरपंच), सौ. अजंली आग्रे (सदस्या) श्री. अनंत कुल्ये ( तलाठी), श्री. प्रविण कांबळे ( पोलिस पाटिल), डॉ. सौ. वर्षा वाणी,श्री.डॉ शिवानंद वाणी, श्री.शांताराम पानगले, श्री.प्रकाश रोडे, श्री.अनंत धावडे, श्री,प्रकाश धावडे, श्री. अमोल कांबळे, श्री.विलास मालप, हिंदू राष्ट्र सेनेचे सदस्य श्री. प्रविण रोडे, प्रथमेश कांबळे, श्री, विशाल कांबळे, श्री. विलास कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. सुनिलजी धावडे साहेब, उपाध्यक्ष श्री. सुनिल आग्रे साहेब, श्री. समीर धावडे, श्री.समीर गोताड,श्री. संतोष आग्रे, श्री. गणेश कांबळे,श्री. संगम धावडे, श्री. नंदकुमार धावडे, श्री. मोहन पवार, श्री. प्रविण धावडे,श्री. चंद्रकांत गोताड यांनी केले.

तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सदस्य श्री. रितेश धावडे, श्री. राहुल धावडे, श्री. सचिन धावडे, श्री. विजय धावडे, श्री. सुदिप पवार, श्री. निलेश कळंबटे, श्री. अमित रोडे, श्री. प्रशांत कांबळे, श्री. सुर्यकांत गोताड उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रचंड मेहनत घेतली तसेच बोंडये गावातील तरुणांचे व आगवे गावातील तरुणांचे विशेष सहकार्य लाभले. छावा प्रतिष्ठान कडून कोरोनाच्या काळातील ६ वे रक्तदान शिबीर आयोजित केले गेले त्यामुळे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व जिल्हा स्तरावरून व विशेष जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी कडून कौतुक होत आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here