युवा मराठाच्या कर्तृत्वाचा सन्मान द-हाणे गावात ग्रामपंचायतीकडून सत्कार संपन्न

0
301

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210806-WA0128.jpg

युवा मराठाच्या कर्तृत्वाचा सन्मान
द-हाणे गावात ग्रामपंचायतीकडून सत्कार संपन्न
सटाणा,(जगदिश बधान युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज सटाणा तालुक्यातल्या द-हाणे या गावी युवा मराठाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत ,ठेंगोडा विशेष प्रतिनिधी नयन शिवदे यांचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून निर्भिड व निर्णायक कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक पंकज पवार यांनी युवा मराठा न्युज चँनल आणि मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या निर्भिड व निर्णायक कामगिरीबाबत उपस्थित ग्रामपंचायत पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.यावेळी राजेंद्र पाटील राऊत आणि पत्रकार नयन शिवदे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सौ.संगिता आनंदसिंग ठोके उपसरपंच शंकर कौतीक ठोके,ग्रामपंचायत सदस्य सौ.आशाबाई रणजीत ठाकरे,दादाभाऊ भावसिंग ठोके,रविंद्र रामभाऊ माळवे,सौ.रत्ना शेखर शिंदे,परशराम पांडूरंग पाकळे,सौ.भारती परशराम पाकळे,सौ.चंद्रकला दयाराम अहिरराव,ग्रामसेवक पंकज भगवान पवार,वाँटरमन पंडीत मधुकर महाले,शिपाई समाधान सोमसिंग ठोके,सामाजिक कार्यकर्ते आनंदसिंग सोनू ठोके,ग्रामरोजगार सेवक विशाल आनंद ठोके,संगणक परिचालिका मालती नितीन देवरे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी द-हाणे गावाचा विविध पातळ्यावर सध्या सुरु असलेला विकास पाहून समाधान व्यक्त करण्याबरोबरच ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here