देगलूर भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार साईनाथ कावटकर यांची निवड

0
73

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210322-WA0002.jpg

देगलूर भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार साईनाथ कावटवार यांची निवड

राजेश एन भांगे

पत्रकार साईनाथ कावटवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पार्टी देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व तसेच या नियुक्तीच्या वेळी भीमराव केराम (आमदार,किनवट), व्यंकटराव पाटील गोजेगावकर (जिल्हाध्यक्ष, भाजपा नांदेड ग्रामीण), गंगाधरराव जोशी (संघटन मंत्री तथा माजी नगराध्यक्ष न.पा.देगलूर), दिगंबर कौरवार (देगलूर शहर शक्ती केंद्र प्रमुख), राहुल पेंडकर व भाजपा कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Previous articleतत्कालीन मुख्यमंत्री देव बाबू दिल्लीत गेल्यावर परमबीर सिंग यांचे ते पत्र आले – राष्ट्रवादी काँग्रेस, आद्य शरद पवार
Next articleसांगली-कोल्हापूर मार्गावर पायोस हॉस्पिटल समोर सापडाला सदृश्य बाँम्ब
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here