अंबासनला आशा सेविकांचा महिला दिनी सन्मान

0
42

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210308-WA0110.jpg

अंबासन प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात ग्रामपंचायत अंबासन यांच्या वतीने ५१आशा ताई याना जी प सदस्य मा.यतीन दादा पगार यांच्या हस्ते कोरोना काळात घरोघरी जाऊन विविध प्रकारचे सर्व्हे करणे, कोरोना आजारा बाबत दक्षता कशी घ्यावी ,व विविध उपाययोजना बाबत माहिती देणं, हे आपल्या जीवावर उदार होऊन सर्वसामान्य लोकांना सेवा दिली याची जाण ठेवुन अंबासन वासीयांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत तब्बल ५१आशा भगिनी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सर्व आशा ताईंना यामुळे पुढील कामासाठी उभारी मिळेल सर्व अशा ताईंना पुढिल कामास हार्दिक शुभेच्छा व अंबासन ग्रामपंचायत व ग्रामस्थ याचे परिसरातून अभिनंदन होत आहे    (जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा ग्रामीण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here