🛑 कोकणरत्न आणि समाजभूषण पुरस्काराने सन्मानित माजी भारतीय सैनिक सुभेदार कै. रामचंद्र काशीराम उतेकर यांना वयाच्या ८१ व्या वर्षी देवाज्ञा 🛑

0
55

🛑 कोकणरत्न आणि समाजभूषण पुरस्काराने सन्मानित माजी भारतीय सैनिक सुभेदार कै. रामचंद्र काशीराम उतेकर यांना वयाच्या ८१ व्या वर्षी देवाज्ञा 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

साबर:⭕मुळ .गाव_साखर_बामणवाडी_नाईक घराणे,साहेबांचा जन्म २५ जानेवरी. १९४५ रोजी झाला, शालेय शिक्षण साखर प्रर्थमिक् शाळा नंबर -१ येथे झालं.१५ मार्च १९६०रोजी साहेब बॉम्बे इंजिनीरिंग ग्रुप (Boys Battalion) येथे भरती झाले,पुढे आसाम, हिमाचल प्रदेश, नागालँड,राजस्थान,अरुणाचल प्रदेश,रांची,कोलकत्ता,ढाका(बांगलादेश),बिहार,पंजाब,काश्मीर ह्या ठिकाणी देश संरक्षणासाठी प्राण पणाला लावले, तसेच १९६५ आणि १९७१ च्या लढाई मध्ये Eastern Western star भूतान आणि बांगलादेश सीमेवर प्रत्यक्ष सहभागी होते.साहेबांच्या सैन्य दलतिल् करिअर मध्ये मॉडेल,रक्षा मॉडेल, संग्राम मॉडेल पूर्वी आणि पश्चिम स्टार याचा समावेश होता तसेच त्यांना राष्ट्रपती प्रशंसा पत्र JCO, ह्याने भारतीय सेनेने गौरविले .30 जुलै १९८२ रोजी 22 वर्ष देशसेवा ते सुभेदार म्हणून रिटायर्ड झाले. आर्मी सर्विस नंतर १९८३ ते २००० पर्यंत ते बँक ऑफ इंडिया पुणे येथे कामं केलं.

तसेच पुणे येथे विविध सामाजिक कामात अग्रेसर असणारे साहेब1)दत्त मंदिर इंदिरानगर_संस्थापक,2)पंधरागाव विकास मंडळ पुणे_संस्थापक,3)संबंधित मराठा महासंघ_सल्लागार तसेच बऱ्याच मंडळाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते होते.त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत २०१३ साली त्या वेळच्या पुण्याच्या महापौर वैशालीताई बनकर यांच्या हस्ते

*कोकणरत्न पुरस्कार* प्रदान करण्यात आला. २०१५ साली संबंधित मराठा संघ चालिस करूनगाव ह्यांच्या तर्फे

*समाजभूषण पुरस्कार* प्रदन् करण्यात आला मे २०१३ आणि मे २०१५ असे दोन मेळावे त्यांनी पंधरा गाव विधवा संघटना आणि जिल्यातील सैनिकांना एकत्र करून मिलिटरी रिटायर्ड सैनिक यांच्या पेन्शन बद्दल मेळावे घेतले,त्यामुळे बहुसंख्य माजी सैनिक यांचे पेन्शन सदर्भतिल् अडथळे दूर झाले त्यांच्या या कार्याबद्दल् कर्नल अशोक भोसले साहेबांनी प्रशंसा आणि धन्यवाद पत्र दिले १५ गाव जनता सेवा संघ पुणे साखर पुणे आणि
चोरवने पुणे ह्या गाड्या पिपंरी चिंचवड वरून सोडण्यासाठी कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करून गाड्या सुरु केल्या. आज त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले सुना,मुलगीजावई,आणि नातंवड असा मोठा परिवार आहे “मरावे परी किर्तिरुपि उरावे” या उक्ति ला साजेल असं कामं करून माजी सैनिक आणि कार्यसम्राट साहेब ह्यांची जीवन ज्योत २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मावळली,
१५ गाव पंचक्रोशीत साहेबांच्या जाण्याने खूप हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचं दशक्रिया विधी ४ मार्च आणि उत्तरकार्य विधी ६ मार्च २०२१ रोजी पुणे _विश्रांतवाडी येथे होणार आहे. ⭕

Previous article🛑 खेड तालुक्यातील गुणदे प्रीमिअर लीग मध्ये शिवकृपा फायटर्स विजेता तर उपविजेता श्रीराम फायटर्स 🛑
Next articleश्री क्षेत्र ओंकारेश्वर शिवालय संस्थान ब्राह्मणगाव वर्धापण दिन सोहळा,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here