भारतीय मराठा संघ, मुंबई प्रदेश तर्फे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली 🛑

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210220-WA0079.jpg

🛑 भारतीय मराठा संघ, मुंबई प्रदेश तर्फे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :- सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. सकल मराठा समाज डिलाईल रोड लोअर परेल येथे संघातील पदाधिकाऱ्यांनी शिवजयंती उत्सवाला भेट देऊन महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

तसेच सकल मराठा समाज दिलाय रोड. यांचे आयोजक श्री.भरत दादा पाटील यांना भारतीय मराठा संघातर्फे शिवगाथा हे पुस्तक देण्यात आले.

तसेच वीर जिजामाता उद्यान राणीची बाग भायखळा येथे संघातर्फे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज (बाल प्रतिमा) यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

आम्हाला कार्यक्रमास परवानगी साठी सहकार्य करणारे. मुंबई पोलीस अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

या सर्व कार्यक्रमास संघाचे श्री.योगेश पवार, श्री.अनिल कदम,श्री. विजय पवार,श्री.साई प्रजित मोरे, श्री.जयवंत पवार, श्री. अँड.प्रसाद सपकाळ, श्री. ऋषिकेश शिळीमकर, श्री.रोहन पाटील, पार्थ पवार, सरिता पाटकर, सौ.प्राची कदम, विमल वाळुंज हे उपस्थित होते.⭕

Previous articleसमृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत कु. ऋतुजा हिरेचे यश         
Next articleवडवळ -कुसावडे पाणी टाकीचा उद्घघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here