चांडोळा सर्कल व बेटमोगरा येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा संपन्न..

0
47

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210216-WA0057.jpg

चांडोळा सर्कल व बेटमोगरा येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार
चांडोळा सर्कल मधील व बेटमोगरा येथील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सोहळा बेटमोगरा येथे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,मा.जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, महिला बालकल्याण सभापती सौ. सुशिलाताई हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी बेटमोगरा येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here