छञपती सेना चांदवड तालुका अध्यक्ष संदीप (भाऊ )पवार यांची दुर्गसंवर्धन मोहिम

0
43

राजेंद्र पाटील राऊत

20210217_214754.jpg

छञपती सेना चांदवड तालुका अध्यक्ष
संदीप (भाऊ )पवार यांची दुर्गसंवर्धन मोहिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२१रोजी धोंडप किल्लावरती दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित केली होती.
पडलेले गडकोटाना गतवैभव पाप्त करुन देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.
गडावरती खुप प्रमाणात घाण, कचरा ,प्लास्टिक साप सफाई करुन गडावरती असणा-या जुनी वास्तुना नव वैभव प्राप्त करून मोहीम राबवण्यात आली. दरम्यान आम्ही गडावरती काही युवक दारू पिऊन धिंगाणा घालत असताना आम्ही त्यांना
छञपती सेना सेना सदस्य यांनी चांगलाचा चोप दिला. या मोहीमेसाठी चांदवड,कळवण,येवला,दिंडोरी,सटाणा,वैजापुर तालुक्यातील दुगॅसेवक उपस्थित होते.
यावेळी छञपती सेना महाराष्ट्र राज्य परिवार,छञपती शंभूराजे परिवार व एकच राज्य शिवस्वराज्य परिवारातील
अनेक निष्ठावंत मावळे उपस्थित होते (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

Previous articleगुगुळवाड ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसाधारण महिलेच्या जागेवर आदिवासी महिलेस सरपंच पदाची संधी!
Next articleचांडोळा सर्कल व बेटमोगरा येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार सोहळा संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here