मुखेड तालुक्यातील मौजे भगनुर ग्रामपंचायत सरपंचपदी बालाजी बोईनवाड व उपसरपंचपदी पॅनल प्रमुख सौ.अनुराधाताई संतोषराव पाटील यांची बिनविरोध निवड..

0
51

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210212-WA0089.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे भगनुर ग्रामपंचायत सरपंचपदी बालाजी बोईनवाड व उपसरपंचपदी पॅनल प्रमुख सौ.अनुराधाताई संतोषराव पाटील यांची बिनविरोध निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे भगनुर ग्रामपंचायत सरपंचपदी बालाजी बोईनवाड व उपसरपंच पदी अनुराधा संतोष पाटील भगनुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणुक अधिकारी एस.एस.सरपाते साहेब,ग्रामसेवक संभाडे साहेब,पोलीस शिंदे साहेब,पँनलप्रमुख संतोष पाटील भगनुरकर,युवानेते सुधाकर पाटील भगनुरकर,युवानेते योगेश पाटील भगनुरकर,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य झिंकवाड लक्ष्मीबाई नरसिंग,झिंकवाड धोडिंबा मैसाजी,फिरंगवाड अहिल्याबाई बालाजी,झिंकवाड अनुसया प्रकाश,झिंकवाड अमोल उत्तमराव,यावेळी गावातील हणमंतराव पाटील इंगळे,मा.उपसरपंच गोपाळ झिंकवाड,मैसाजी झिंकवाड,शिवाजी पाटील इंगळे, बालाजी मेथेवाड,राम चिकवाड,आनंदा पाटील इंगळे,संतोष झिंकवाड,अशोक पाटील इंगळे,बाबु गुरुजी इंगळे,भास्कर पाटील इंगळे,उमेश पाटील इंगळे,विलास पाटील इंगळे,जयसिंग मेथेवाड,प्रकाश पाटील इंगळे,परसराम झिंकवाड,संतोष पाटील बोडके,रंजीत पाटील भालके,गंगाधर बोईनवाड,हणमंत चिकटवाड,प्रकाश राहुलवाड,व्यंकट पाटील इंगळे,सतिष पाटील इंगळे,गजानन पाटील इंगळे,कैलास पाटील इंगळे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल गावातून व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here