कळवणला शाळेत मोफत गणवेश वाटप

0
60

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210211-WA0068.jpg

जि प प्राथमिक शाळा कळवण मुली नंबर 2 मोफत गणवेश वाटप
सन 2020/2021या शैक्षणिक वर्ष करिता शासनाकडून गणवेश पाप्त झालेत त्यांचे आज दिनांक 11/02/2021रोजी जि प प्राथमिक शाळा कळवण मुली नंबर 2शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब निकम यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख सौ गिरी मॅडम,मुख्याध्यापक अशोक पगार,भरत आहेर सर,कल्पना पवार मॅडम,रत्ना सुर्यवंशी मॅडम व पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते    (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here