आंबडस ग्रामपंचायतमध्ये गरजाई परिवर्तन पॅनलचे उमेदवार आणि मनसेचे कार्यकर्ते जयंत शेठ मोरे यांची सरपंच पदी निवड 🛑

0
149

राजेंद्र पाटील राऊत

20210210_204338.jpg

🛑 आंबडस ग्रामपंचायतमध्ये गरजाई परिवर्तन पॅनलचे उमेदवार आणि मनसेचे कार्यकर्ते जयंत शेठ मोरे यांची सरपंच पदी निवड 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष ,मराठी मनाचे मानबिंदू ,हिंदू जननायक मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष मा. श्री.वैभवजी खेडेकर यांच्या आशीर्वादाने, रत्नागिरी कामगार सेनेचे सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष श्री. संदिप फडकले , तसेच खेड तालुका अध्यक्ष- नाना चाळके, धामनंद विभाग प्रमुख- राकेश महाराज मोरे व म.न.वि.से विभाग अध्यक्ष धाममंद अक्षय मोरे व आंबडस मनसे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आज गरजाई परिवर्तन पॅनलचे उमेदवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.जयंत शेठ मोरे यांची आंबडस ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाली आहे. त्यांचे मनसे अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here